Superbug Worry increased ‘सुपरबग’ बनणार कोरोना नंतर चा दुसरा मोठा धोका, एक कोटी मृत्यूची शक्यता

Superbug Worry increased गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.दोन वर्षांत, कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांनी कहर केला आहे. आता पुन्हा एकदा कोविड संसर्गाची नवी लाट पाहायला मिळत आहे. आता आणखी एका विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. सध्या सुपरबग बॅक्टेरियाचा धोका आहे. या सुपरबगचे नाव आहे मायकोप्लाझ्मा जेनिटालियम युनायटेड स्टेट्समध्ये मानवांमध्ये वेगाने पसरणाऱ्या सुपरबग … Read more