Cotton price यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे
Cotton price यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे Cotton price आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि नैसर्गिक परिस्थिती यामुळे महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापूस महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक गतवर्षीच्या हंगामाच्या शेवटी कापसाला 14 हजार भाव होता. यंदाही कापूस पिकाने शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण … Read more