Superbug काय आहेत आणि ते नवीन का असू शकतात…

Superbug काय आहेत आणि ते नवीन का असू शकतात…

Superbug गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.दोन वर्षांत, कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांनी कहर केला आहे. आता पुन्हा एकदा कोविड संसर्गाची नवी लाट पाहायला मिळत आहे. आता आणखी एका विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. पसरणाऱ्या सुपरबग व्हायरसने धोका वाढवला आहे. त्यामुळे नवीन वर्षात सुपरबग हा कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका ठरण्याची भीती आहे.

👉🏻 पहा सविस्तर माहिती

कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका