Dairy business गायीच्या जाती निवड फायदे

Dairy business:गायीच्या जाती निवड फायदे

Dairy business भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जवळपास ६०% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. आज आपण जाणतो की केवळ शेती करून उदरनिर्वाह करणे फार कठीण आहे.Dairy business कारण आज फार कमी लोकांकडे जमीन आहे. तसेच जमिनीत पीक चांगले आले तर हमीभाव मिळत नाही, आज महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत ज्यांना दुष्काळ … Read more