Cotton price यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे

Cotton price यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे

Cotton price आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि नैसर्गिक परिस्थिती यामुळे महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कापूस महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक गतवर्षीच्या हंगामाच्या शेवटी कापसाला 14 हजार भाव होता. यंदाही कापूस पिकाने शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण आणला आहे.

Cotton price हरियाणा राज्यातील पलवल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे. येथे कापसाला 10 हजार रुपये दर मिळाला आहे.

हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल.त्यामुळे यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातही कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि नैसर्गिक परिस्थिती यामुळे कापसाला चांगला भाव मिळू शकतो.

यावर्षी भारतातील कापूस लागवड 6.65 टक्क्यांनी वाढली आहे.देशातील नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात बाजारात येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे दर आठ टक्क्यांनी वाढले आहेत.

भविष्यात कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात 500 पेक्षा कमी गाठी कापूस दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाचा भाव जवळपास दुप्पट आहे.

येथे क्लिक करून पाहा

कापूस बाजार भाव Live

 

Cotton price :गतवर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव पाच हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल, असे जाणकारांचे मत आहे.
वर्षासाठी मिळालेली किंमत .

 गेल्या चार वर्षात कापसाला मिळालेला भाव
  • 2017-18 4500-5000
  • 2018-19 4500-5000
  • 2019-20 5600
  • 2020-21 5800
  • 2021-22 8000-14000

Cotton price यंदाही कापूस पिकाने शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण आणला आहे. यंदा हरियाणा राज्यातील पलवल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे.

येथे कापसाला 10 हजार रुपये दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल.

त्यामुळे यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातही कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि नैसर्गिक आधार यामुळे कापसाला चांगला भाव मिळू शकतो.

जानेवारी पासून कापूस दर वाढणार

 

बदलत्या हवामानामुळे देशातील कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. हवामानाचा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. तर काही शेतमालाला दरवाढ मिळाली असून काही शेतमालालाही फटका बसला आहे.

मात्र, राज्यातील कापूस पिकाची स्थिती वेगळी असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील कापूस उत्पादन यंदा उद्योगांच्या अंदाजापेक्षा कमी राहणार असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला होता.

त्यामुळे यंदा देशात कापूस लागवड वाढली. Farmer त्यानंतर पावसाचा फटका या पिकाला बसून किडींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादकताही कमी होती.

भारताबरोबरच पाकिस्तान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जागतिक कापूस खप कमी राहण्याचा अंदाज आहे.

येथे क्लिक करून पाहा

कापूस बाजार भाव Live

Cotton price कापसाचे दर चांगले राहतील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. चालू हंगामात 1 ऑक्टोबर ते 14 डिसेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत 58 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आली आहे.

मात्र गेल्या वर्षी याच कालावधीत 106 लाख गाठी कापसाची आयात झाली होती, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस आयात 45 टक्के कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली होती. यंदा देशात कापसाचे उत्पादन कमी असून डिसेंबरनंतर कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या शेतकऱ्यांकडून गरजेपुरताच कापूस विकला जातो. सध्या कापसाला 8400 ते 9500 रुपये भाव मिळण्याची शक्‍यता असून जानेवारीत कापसाचे भाव वाढतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

यंदा शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये भाव मिळू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदा होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

किसान योजनेची माहीत आणि मदतीसाठी व्हॉटसअप ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment